सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फुटाळा येथे 15 ऑगस्टपर्यंत फाऊंटेन

नागपूर शहरात जगातील सर्वात उंच पाणी फेकणारे फाऊंटेन तयार करण्यात येणार असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे काम व्हावे, अशी माहिती ना. गडकरी यांनी यावेळी दिली

Snehal Joshi .
  • Jan 17 2021 10:40PM
 नागपूर महानगरात फुटाळा येथे जगातील सर्वात उंच पाणी फेकणारे फाऊंटेन तयार करण्यात येणार असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे काम व्हावे, अशी माहिती ना. गडकरी यांनी यावेळी दिली. फ्रान्सच्या आर्किटेक्टने या फाऊंटेनचे डिझाईन केले आहे. पंप टर्कीहून येणार, तर समालोचन गुलजार यांचे आहे. या फाऊंटेनसाठी संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे. 4000 लोकांना एकाच वेळी पाण्याच्या नृत्याचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था असून पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ 7 ते 8 मजली इमारत बांधण्यात येईल. त्यात 4 मजले वाहनांच्या पार्किंगसाठी असून लिफ्टने वाहने वरच्या मजल्यावर जातील. त्या खाली फूड कोर्ट व अन्य स्टॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार