सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लवकरच एमएसएमइ चे स्टॉक एक्सचेंज उपलब्ध होणार -- गडकरी*

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आता लवकरच देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना एमएसएमइ मध्ये पैसे गुंतवता येणार.MSME स्टॉक एक्सचेंज सुरू मध्ये पदार्पण करणार.

Snehal Joshi
  • Jun 13 2020 10:28PM
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आता लवकरच देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना एमएसएमइ मध्ये पैसे गुंतवता येणार. केंद्र सरकारची MSME हे शासकीय संस्था आहे. आणि या संस्थेचे लवकरच स्टॉक एक्सचेंज सुरू होणार,असून यात देशी-परदेशी आणि सर्वसामान्य माणूसही MSME चे शेअर खरेदी करून गुंतवणूक करू शकतील. अशी माहिती सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या धोरणाविषयी महबीझ च्या पदाधिकार्‍यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. महाराष्ट्र बिजनेस फोरमने हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. उद्योग जगतातील प्रगतीचे सगळ्यात मोठे योगदान हे विमा आणि शेअर मध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे गडकरी म्हणाले. उच्च प्रगती करणाऱ्या एम एस एम एस या उद्योगांना शासनाकडून रेटिंग मिळेल. आणि शासनाने 15 % भाग भांडवल उपलब्ध करील. तसेच ॲमेझॉन सारखे e मार्केट प्लेस तयार होत आहे. कोरोना मुळे त्याला वेळ लागणार असला तरीपण हे सांकेतिक स्थळ सुरु झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहार लोकांना करता येतील. असेही गडकरी यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजनेतून आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये 3 लाख कोटीचे बजेट मिळाले. त्याचा नक्कीच उपयोग एम एस एम ई सेक्टरला होणार कारण MSME च्या माध्यमातून जवळपास 12 करोड जनतेला रोजगार उपलब्ध होतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार