सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आघाडी सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. मनसे प्रमुख

राज्य सरकारवर परत एकदा राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उभा केला आहे. ते म्हणाले महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही.

Snehal Joshi .
  • Aug 1 2020 10:15AM
राज्य सरकारवर परत एकदा राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उभा केला आहे. ते म्हणाले महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही,” आणि असंच काहीस महाविकास आघाडीचा गाडी दिसतं आहे.असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. “लॉकडाउन हटवून सर्व सुरळीत केलं जावं. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा,” असंही ते म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार