सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आमदार निलेश लंके यांनी स्वखर्चातून दिले शेकडो गरीब विद्यार्थिनीस अँड्रॉइड मोबाइल

स्वखर्चातून दिले शेकडो गरीब विद्यार्थिनीस अँड्रॉइड मोबाइल

Sudarshan MH
  • Nov 18 2020 4:43PM
अहमदनगर
पारनेर
 
 
      आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या अभ्यासू दूरदृष्टीतून साकारलेल्या ऑनलाइन शाळा प्रणालीसाठी चालू केलेली संकल्पना ही संपूर्ण महाराष्ट्रभर सकारात्मक चर्चेचा विषय ठरला आहे परंतु गोरगरीब विद्यार्थी मित्रांना अँड्रॉइड मोबाईलची उपलब्धता होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी मोबाईल अभावी अनेक गरीब विद्यार्थिनी या ऑनलाईन शिक्षण प्रणाली पासून वंचित राहिल्या आहेत. यापूर्वीही आमदार निलेश लंके यांनी स्वखर्चाने किंवा इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अँड्रॉइड मोबाईल मोफत देत आपल्या भगिनींना ऑनलाईन शिक्षणाची संधी देण्याचा प्रयत्न केला व मंगळवारी ही अनेक भगिनींना स्वखर्चातून मोबाईल वाटप करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आमदारांचे आभार मानले.
      या ऊपक्रमामुळे जिल्ह्यात नेत्यांचे कौतुक होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार