सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वामी विवेकानंद हायस्कूल तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पालक मंत्री मा. के .सी .पाडवी यांच्या उपस्थितीत अभिवादन

पालक मंत्री मा. के .सी .पाडवी यांच्या उपस्थितीत अभिवादन

Sudarshan MH
  • Nov 28 2020 9:48PM
सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी) नंदुरबार
 
 
नंदुरबार :- येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक शाळा व स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त 28 नोव्हेंबर रोजी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार के. सी .पाडवी. व मा.दिलीप नाईक यांच्या शुभहस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले याप्रसंगी नगरसेवक आनंद भाऊ माळी लक्ष्मण भाऊ माळी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री गुलाब रामदास महाजन उपाध्यक्ष छोटालाल श्रावण माळी सचिव श्री देवेंद्र माळी ,माणिक माळी, नरेंद्र माळी ,मिठाराम तात्या ,शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संचालक देविदास माऴी, कैलास माळी ,भरत माळी ,संचालिका मीराताई माळी ,वंदना माळी, सुनंदा माळी, प्रकाश माळी, पांडुरंग माळी या मान्यवरांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले सर्व संस्थेतर्फे पालकमंत्री आदरणीय के सी पाडवी व सर्व उपस्थित मान्यवरांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले याप्रसंगी थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न हा सन्मान मिळालाच पाहिजे असे प्रतिपादन मंत्री महोदयांनी केले .सर्व उपस्थितांचे स्वागत व आभाऱ शाळेचे मुख्याध्यापक एन.जी .भावसार यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबा माळी सर यांनी केले . शाळेत ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू, विद्यार्थी ,पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार