सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती संवर्धनानंतर भाविकांना दर्शनासाठी खुली

संवर्धनामुळे दोन दिवस बंद असलेले दर्शन भाविकांना १६ एप्रिलपासून पूर्ववत खुले करण्यात आले आहे.

Shruti Patil
  • Apr 17 2024 6:44AM
कोल्हापूर: छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व रसायनतज्ञ विभाग यांनी १२ आणि १३ एप्रिलला पहाणी करून १४ आणि १५ एप्रिलला श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन केले. ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधीक्षक डॉ. एस्. विनोदकुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी पूर्ण केली.
 
संवर्धनामुळे दोन दिवस बंद असलेले दर्शन भाविकांना १६ एप्रिलपासून पूर्ववत खुले करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन पूर्ववत झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार