सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खासदार रामदासजी तडस व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांना दगडाने मारहाण*

अशोक काकडे यांनी पत्रकार परिषद व पोलीस तक्रारीत आपणास खासदारांनी गोटे मारले व शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे.

Snehal Joshi .
  • Aug 2 2020 8:54PM
पाणीपुरठा पाईप लाईन पुरवठा देवळी : नगर परिषदे तर्फे इंदिरा नगरकडे पाणी पुरठा करण्या करीता पाईप लाईनचे काम सुरु होते. अशोक काकडे यांनी सदर पाईप लाईन माझ्या मालकीच्या शेतातन जाते काम करु नका असे सांगून ठेकेदारा मार्फत सुरू असलेले काम थांबविले होते. काम का करु देत नाही म्हणून खासदार तडस यांनी आक्रमक धोरण स्वीकारून कॉन्ट्रॅक्टरला काम करण्यास सांगितल्यवर खासदार तडस व अशोक काकडे यांच्यात बाचाबाची झाली. अशोक काकडे यांनी पत्रकार परिषद व पोलीस तक्रारीत आपणास खासदारांनी गोटे मारले व शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. यावरुण खासदार तडस यांच्या विरुधात भादवी २९४,३३६,५०४ व ५०६ कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना माजी जिल्हा प्रमुख अशोक काकडे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा व इतर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु होते. खासदार तडस यांनी या प्रकरणी सांगितले की ही जागा काकडे यांची नाही. त्यांनी कोर्टातुन सिध्द कारावे, विना कारण विकास व नागरिकांच्या जीवनावश्यक पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये अडथळा आणू नये. जनतेची आवश्यकता असलेली योजना रेगांळू नये म्हणून आक्रमक होणे भाग पाडले. अशोक काकडे यांनी पत्रकार परिषदेत हे शेत माझे आहे. या वर नगर पालिकेने रस्ता व पाईप लाईन टाकली व लोकांनी अतिक्रमण केले आहे. माझे व सरकारचे भांडण आहे. खासदार तडस यांनी या मध्ये यायला नको होते. आपण जमीन मिळविण्यासाठी न्यायासलाची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार