सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

गरीब, वंचित समाजासाठी महत्वपूर्ण योगदान : नितीन गडकरी

अत्यंत दुःखद घटना असून गरीब आणि वंचित समाजासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. दलितांच्या, पीडितानच्या उत्थानासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला.

Snehal Joshi .
  • Oct 8 2020 11:07PM
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज अचानक निधन झाल्याचे ऐकून मला धक्का बसला. अत्यंत दुःखद घटना असून गरीब आणि वंचित समाजासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. दलितांच्या, पीडितानच्या उत्थानासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला. बिहारच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. दिल्लीतील एस्कार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही ते मंत्री होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय राष्ट्रीय राजकारणाचे मोठे नुकसान झाले असल्याच्या भावनाही ना. गडकरी व्यक्त केल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार