सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केन्द्रीय मंत्री स्वं.रामविलास पासवान यांच्या जाण्याने दलीत चळवळीला मोठा धक्का-अरविंद गजभिये

रामविलासजी आज या जगात नाही हे अजुनही मनाला पटत नाही. व्हि पी सिंह,एच डी देवेगौडा,इुद्रकुमार गजराल,अटलबिहारी वाजपेयी,मनमोहनसिह,आणि आता नरेन्द्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या केबीनेटमध्ये मंत्री म्हणुन काम पाहणारे एकमेव व्यक्ती होते. हे विशेष.

Snehal Joshi .
  • Oct 8 2020 11:16PM
केन्द्रीय मंत्री लोकजन शक्ती पक्षाचे नेते स्वं.रामविलास पासवान यांच्या अकाली मृत्युमुळे आंबेडकरी विचारांच्या संपुर्ण दलीत चळवळीला मोठा धक्का बसला असुन दलीतांचे प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडुन ते सोडविण्याची रामविलासजीची हातोटी इतरांमध्ये क्वचीतच पाहयला मिळते.रामविलासजी यांच्या जाण्याने केन्द्रीय पातळीवरील दलीत नेतृत्वाची कधीही भरुन न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. आंबेडकरी विचारावर नितांत श्रदधा ठेवत त्याचे तंतोतंत पालन करुन संपुर्ण दलीत चळवळ उभी करुन दलीतांचे नेतृत्व करणारे रामविलासजी आज या जगात नाही हे अजुनही मनाला पटत नाही. व्हि पी सिंह,एच डी देवेगौडा,इुद्रकुमार गजराल,अटलबिहारी वाजपेयी,मनमोहनसिह,आणि आता नरेन्द्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या केबीनेटमध्ये मंत्री म्हणुन काम पाहणारे एकमेव व्यक्ती होते. हे विशेष. राजकारणातील हवामान तज्ञ म्हणुन ओळखले जाणारे रामविलासजी १९६९ मध्ये संयुक्त सोश्यालिष्ट पार्टी च्या माध्यमातुन राजकारणाची सुरवात करुन बिहार विधानसभेत पोहचले.१९७४ मध्ये राजनारायण आणि जेपी यांचे प्रबळ अनुयायायी म्हणवले जात होते. आणिबाणी काळात कर्पुरी ठाकुर,सत्येन्द्र नारायण सिन्हा यांच्या सारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनातही काम करण्याची संधी रामविलासजी यांना मिळाली. जिल्हा भारतीय जनता पाटीच्या वतीने मी साश्रृनयनांनी रामविलासजींना आदारांजली अर्पण करतो.        

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार