सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

२४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर मध्ये कर्फ्यू...

महाराष्ट्रात पंढरपूर मध्ये २४ नोव्हेंबर रात्रीपासून २६ रात्री १२ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना संचारबंदी करण्यात आलीय. एसटी बस देखील थांबवण्यात आल्यायत. पोलीस प्रशासनाने हा आदेश जाहीर केलाय.

Snehal Joshi .
  • Nov 21 2020 9:20AM
महाराष्ट्रात पंढरपूर मध्ये २४ नोव्हेंबर रात्रीपासून २६ रात्री १२ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना संचारबंदी करण्यात आलीय. एसटी बस देखील थांबवण्यात आल्यायत. पोलीस प्रशासनाने हा आदेश जाहीर केलाय. कोविड फोर्स तैनात केली आहे. कोरोना काळात १०० पोलीस अधिकारी, १२०० कर्मचारी, एक एसआरपीएफचे यूनिट आणि ४०० होमगार्ड मिळून एकूण १७०० जण तैनात केले जाणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर असून २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कार्तिक एकादशीचा शुभ मुहूर्त आहे. कार्तिकी एकादशीला देशातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. हे पाहता पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय.  पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पश्चिम भारताच्या दक्षिण प्रांतात भीमा नदी किनारी आहे. विठ्ठल संप्रदायाचे महान संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा हे आहेत. इथे विठ्ठल रुपातील श्रीकृष्णाची पूजा होते. या कार्तिक एकादशीच्या शुभपर्वावर केली जाते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार