सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कंगना रानौत विरोधात अखेर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल

Abhimanyu
  • Sep 10 2020 3:40PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख तसेच माफियांशी त्याचा संबंध असल्याचे वक्तव्य  केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात  विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी  कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अभिनेत्री  कंगना रानौतच्या  पाली हिल येथील बंगल्याचं बांधकाम तोडण्याशी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठलाही थेट संबंध नसताना ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करत मुख्यमंत्र्यांवर आरोप करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी 
 तक्रारदार अँडव्होकेट नितीन माने यांनी  हा गुन्हा दाखल केला आहे.  मुख्यमंत्र्यांची बदनामी  केल्या प्रकरणी विक्रोळी कोर्टातही  कंगना विरोधात अब्रूनुकसानीचा खटला चालवला जाणार असल्याची माहिती अँडव्होकेट नितीन माने यांनी म्हटलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार