सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन तू तुझी योग्यता सिद्ध केलीस...फराह खान

एकेरी उल्लेख करुन तू तुझी योग्यता सिद्ध केलीस अशा आशयाचं ट्विट करुन फराह खान अली हिने कंगना रणौतवर टीका केली आहे. उडी घेतली आहे.

Snehal Joshi
  • Sep 13 2020 5:31PM
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. या कारवाईमुळे संतापलेली कंगना सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका करत आहे. महाराष्ट्र सरकार आणि कंगना यांच्यात सुरु असलेल्या या शाब्दिक द्वंद्वात आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चूकीचं आहे. तुझे असं बोलण्याची हिंमत तिने केलीच कशी? ते महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना संबोधित करताना त्यांच्या पदाचा मान राखलाच गेला पाहिजे. एकेरी उल्लेख करुन तू तुझी योग्यता सिद्ध केलीस अशा आशयाचं ट्विट करुन फराह खान अली हिने कंगना रणौतवर टीका केली आहे. उडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या , असं म्हणत तिने कंगनावर निशाणा साधला आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चूकीचं आहे. तुझे असं बोलण्याची हिंमत तिने केलीच कशी? ते महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना संबोधित करताना त्यांच्या पदाचा मान राखलाच गेला पाहिजे. एकेरी उल्लेख करुन तू तुझी योग्यता सिद्ध केलीस अशा आशयाचं ट्विट करुन फराह खान अली हिने कंगना रणौतवर टीका केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार