सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जेवली येथील मथुरा नगर तांडा येथील नऊ वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

नऊ वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Sudarshan MH
  • Feb 6 2021 6:52AM
 
हि घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मथुरा नगर तांडा येथील विशाल विजय ब्राह्मण वय 9 वर्ष हा रात्री ओसरीवर झोपेत असताना रात्री 2 वाजता त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असून त्याला ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारा करण्यास पाठविण्यात आले आहे त्याची प्रकृती चांगली आहे तसेच एका गायीला ही जखमी केले असून मथुरा नगर हे जंगल क्षेत्र असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर याठिकाणी वाढला असून गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे वनविभागाने त्वरित लक्ष देण्याची मागणी येथील जनतेने केली आहे.
 
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड जिल्हा यवतमाळ

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार