सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भगवान बाबा चे कार्य गावोगावी पोचवा_दीपक आण्णा गवते

जय भगवान महासंघ शाखेचे उद्घाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख दीपक अण्णा गवते यांच्या उपस्थितीत करण्यात आले

Nandurbar MH
  • Jul 21 2021 5:44PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे 
        जय भगवान महासंघ शाखेचे उद्घाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख दीपक अण्णा गवते यांच्या उपस्थितीत करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी बोलताना वंजारी समाजाचे कुलदैवत संत भगवान बाबा  याचे कार्य  गावोगावी  पोहचावे  व जय भगवान महासंघाचे संस्थापक व व्ही जे  एनटी ओबीसी चे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढीने काम करावे तसेच  कोरोना होऊ नये म्हणून 18 ते 44 वयोगटातील तरुणांनी लस घ्यावी तसेच तरुणांनी कुठत्याही वाईट  व्यसन करू नये .यावेळी जय भगवान महासंघच्या विद्यार्थी संघटनेच्या  अध्यक्ष  पदी गौरव शिंत्रे दीपक अण्णा गवते व जय भगवान महासंघ जिल्हा नंदुरबार  अध्यक्ष महिंद्र चकोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन यांची निवड करण्यात आली  . यावेळी नरेंद्र नागरे  ,योगेश गाभने महेन्द्र चकोर, बबलू गवते , राहुल नागरे, नवनाथ नागरे ,चेतन आव्हाड , याच्यास जय भगवान महासंघ चे  पदाधिकारी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार