सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*शहादा डेपोतून खालील बस सेवा सुरू केल्या आहेत*.

सदर बस मध्ये कोरोणा प्रतिबंधा चे नियम पाळणे आवश्यक आहे. विना मास्क बस मध्ये प्रवेश नाही. प्रवाशांनी सहकार्य करावे.

Sudarshan MH
  • Jun 3 2021 1:10PM


*शहादा- नाशिक सकाळी 9:00 वाजता *शहादा - धुळे सकाळी  7:30 वाजता, व  संध्याकाळी 5:30 (ही बस मुक्कामी आहे.) *शहादा- चोपडा सकाळी 8:00 वाजता *शहादा- धडगाव सकाळी  8:00 वाजता,  दूपारी 1:00 वाजता *शहादा- नंदुरबार  सकाळी  7:00 वाजता 12:30 वाजता 
*शहादा- खेतिया सकाळी नऊ9:00 वाजता. 

सदर बस मध्ये कोरोणा प्रतिबंधा  चे नियम पाळणे आवश्यक आहे. विना  मास्क बस मध्ये प्रवेश नाही.  प्रवाशांनी सहकार्य करावे.
या बस सेवा सुरू करण्या साठी प्रवाशी संघटनाचे प्रा दत्ता वाघ, प्रा रविंद्र पंड्या, प्रा, ज्ञानी कुलकर्णी यांनी आगार प्रमुख योगेश लिंगायत,स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या शी चर्चा केली.आगार प्रमुखांनी प्रवाशांना आवाहन केले की बस सेवेचा लाभ घ्यावा. 
 काही नवीन मार्गावर बस सुरू करण्यात यावी याचा विचार केला जाईल व त्या साठी प्रयत्नशिल आहोत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार