सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*मालेगांव तालुक्यातील शेरुळ गावात गाईच्या घोट्याला लागली आग ४ ते ५ लाखाचे नुकसान*

मालेगांव तालुक्यातील शेरुळ या गावात गावापासून काही अंतरावर निलेश गुलाब महाले यांच्या असलेल्या गाईच्या घोट्याला लागली

Sudarshan MH
  • Jun 2 2021 6:24PM

   
मालेगांव तालुक्यातील शेरुळ या गावात गावापासून काही अंतरावर निलेश गुलाब महाले यांच्या असलेल्या गाईच्या घोट्याला लागली आग या आगीत मुक्या जनावरांचे जीव गेलेला आहे तर लाखो रूपयांचा चारा, शेती साठी लागणारे साहित्य जळून खाक झालेले आहेत आग विझविण्यासाठी आगनिश्माक दलाच्या घाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली जिल्हा परिषद सदस्य लकी आबा यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी लकी आबा यांनी म्हटले की नुकसानीचे पंचनामे केले गेले आहेत तरी शासनाने कडे पाठपुरावा करून ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली तसेच जिल्हा परिषद स्तरावर जेवढे शक्य होईल तेवढी मदत आम्ही करू असे म्हटले..!

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार