सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबारात रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हते.

याच परिस्थितीत नंदुरबार शहरातील यशराज मराठे या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Sudarshan MH
  • May 29 2021 10:45AM
 याच परिस्थितीत नंदुरबार शहरातील यशराज मराठे या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास ऑक्सीजन बेडची आवश्यकता होती. परंतु शहरातील कुठल्याही रुग्णालयात बेडची व्यवस्था होत नसल्याने यशराज मराठे यास उपचारासाठी सुरत व बडोदा येथे घेऊन जाण्याची वेळ आली होती. परंतु तत्पूर्वीच नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खा.डॉ. मा.हिनाताई गावित यांना कळविले असता हिनाताई यांनी लागलीच यशराज मराठे यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. वेळेवर उपचार झाल्याने यशराज मराठेची प्रकृती सुधारली असुन ते संसर्गमुक्त झाले. म्हणून संकटकाळात मदत केल्याबद्दल यशराज मराठे व त्याचा भाऊ भुऱ्या मराठे यांनी संसदरत्न खा. डॉ. हिनाताई गावित यांची भेट घेत हिनाताईंचा सत्कार करुन केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. याप्रसंगी श्री क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीणदादा मराठे नगरसेवक संतोषकाका वसईकर व नगरसेवक लक्ष्मणभाऊ माळी आदी उपस्थित होते*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार