सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चालकानेच पळविला मालकाचा ट्रक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल*

संभाजीनगर : सहा महिन्यांपासून सुभाष सुखदेव बांबर्डे पाटिल

Sudarshan MH
  • Feb 23 2021 11:16AM
संभाजीनगर : सहा महिन्यांपासून सुभाष सुखदेव बांबर्डे पाटिल ( रा . पिसादेवी रोड ) यांच्या कडे चालक म्हणून काम करणारा अनिल रामसिंग जोनवाल याने मालकाचा विश्वासघात करून रुपये ३७ लाखांचा ट्रक आणि गाडी नंबर *एम एच ४४ यू ७१३१* घेऊन अनिल जोनवाल हा दिंनाक ५ फेब्रुवारी पासून आरोपी अनिल जोनवाल फरार आहे. आणि ३५ हजारांची रोकड लंपास केली.आरोपी मागील ६ महिन्यांपासून चालक म्हणून होता . ५ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री तो ट्रक घेऊन फरार झाला .तरी ट्रकचालकाविरुद्ध संभाजीनगर येथील हार्सुल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली . तरी पुढील तपास संबंधित पुलिस करत आहेत..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार