सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 60% महत्वाचे पदे रिक्त...

यामुळेच मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही राज्यात 13 पदे आहेत. यापैकी 7 जागा रिक्त आहेत. येथील 5 पदे पदोन्नतीने भरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली असल्याची माहिती आहे.

Snehal Joshi
  • Jul 15 2020 11:34PM
  1. राज्यात कोरोनाने सगळी व्यवस्थाच बदलून टाकली आहे आहे. इथे आरोग्य विभागात काम करणाऱ्या व्यक्‍तींचा कस लागतो आहे. त्यातच राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकाराची पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे कोरोना आणीबाणीच्या काळात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशासकीय कामाचा भार सांभाळणे प्रशासकीय यंत्रणेला एक हाती पेलवावे लागतात. याचे प्रात्यक्षिक कोरोनात महाराष्ट्राला मिळत आहेत . रुग्णालयात गंभीर प्रकरणे हाताळावी लागतात. येथे प्रशासकीय अधिकारी पदावर पदोन्नतीस पात्र असलेल्या कार्यालय अधिक्षकांना 2015 पासून पदोन्नती नाकारली जात आहे. यामुळेच मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही राज्यात 13 पदे आहेत. यापैकी 7 जागा रिक्त आहेत. येथील 5 पदे पदोन्नतीने भरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली असल्याची माहिती आहे. येणारा काळ किती त्वरित या रिक्त पदांची भरती होईल. हे कोरोना कधी व किती लवकर संपुष्टात येतो यावर अबलंबून नसावे एवढेच.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार