भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्यशीक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 124 वी स्मृतीदिवस
स्त्रियांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी अनिष्ट रूढी-प्रथांचे जोखड झुगारून क्रांतीची मशाल सावित्रीमाईंनी हाती घेतली. वंचितांच्या उद्धारासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी आयुष्य वेचले. आपल्या ध्येयाच्या मार्गावर अविचल मार्गक्रमण करणाऱ्या आद्य आणि वंद्य ज्ञानाई क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन !
आंदोलनकार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर महासचिव
दिनकर वानखेडे