सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सयंशिद्ध असोसिएशन नवापुर व ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन यांच्याअनोखा उपक्रम

सयंशिद्ध असोसिएशन नवापुर व ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयूक्त विद्यमाने वनीता विद्यालय येथे मुलींना ज्युडो कराटे ,बॉक्सिंग, तायकांदो ,मार्शल आर्ट या खेळाचे महत्व कळावे

Nandurbar MH
  • Aug 24 2021 5:08PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
सयंशिद्ध असोसिएशन नवापुर व ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयूक्त विद्यमाने वनीता विद्यालय येथे   मुलींना ज्युडो कराटे ,बॉक्सिंग, तायकांदो ,मार्शल आर्ट या खेळाचे महत्व कळावे व या कलयुगात होणाऱ्या वाईट अत्याचाराला बळी न पड़ता स्वता मुलींना सक्षम बनने अत्यंत आवश्यक आहे स्वतःचे आत्मस्वरक्षण मुलींनी कसे करावे या हेतूने प्रेरित होऊन नवापूर च्या सुकन्या श्रीमती ज्योती चौधरी यांनी सन 2014 15 या वर्षात स्वयंसिद्ध असोसिएशन पुणे यांच्याकडून या सर्व विषयांचे प्रशिक्षण घेऊन नवापूर शहर व परिसरात तसेच नंदुरबार जिल्ह्यात तसेच विभागात असंख्य ठिकाणी जवळपास एक लाख मुलींना आपल्या या विद्येतून प्रशिक्षित करून निडर व स्वसंरक्षणासाठी सज्ज  केलेले आहे तसेच नवापूर शहरात सुमारे सहा महिन्यापासून जुडो कराटे ,बॉक्सिंग, तायकांदो ,मार्शल आर्ट या खेळाचे चे क्लासेस नवापूर शहरात घेण्यात येत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन हे देखील त्यांना सहकार्य करीत आहेत सदर क्लासेस च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याच अनुषंगाने रक्षाबंधनाच्या दिवशी एक सामाजिक बांधिलकी या हेतूने रक्षाबंधनाचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी विभागीय साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गणेश वडनेरे ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन
चे अध्यक्ष संतोष मराठे सचिव गणेश मराठे उपाध्यक्ष नरेंद्र माळी सीनियर ब्लैक बेल्ट कराटे कोच कल्पित नाईक मुख्य पंच म्हणून पवन बिराडे सर व अमित पाडवी सर तसेच विद्यार्थ्यांचे पालक गोविंद कोळी सर आदी उपस्थित होते

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार