सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अवैधरित्या गुटका व विदेशी दारू विकणाऱ्या माफियांवर सामाजिक सुरक्षा पथकाची मोठी कारवाई

माफियांवर सामाजिक सुरक्षा पथकाची मोठी कारवाई

Sudarshan MH
  • Mar 22 2021 6:25AM
 
 
प्रतिनिधि:-दिपक चव्हाण पिंपरी चिंचवड
 
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नव्याने स्थापित केलेले सामाजिक सुरक्षा पथका द्वारे पोलिस आयुक्ता च्या आदेशानुसार व सामाजिक सुरक्षा पथका चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुन्हा सामाजिक सुरक्षा पथका द्वारे व आन्न व औषध प्रशासना द्वारे गोपनीय माहिती वरून पिंपरी पोलिस स्टेशन च्या हाद्द म्हदे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या एका गुटखा माफिया ताब्यात घेउन त्याचा कडुन 1,60,290रुपया चा गुटखा जप्त करुन गुटखा विक्रित्यावर पिंपरी पोलिस स्टेशन म्हदे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहे...... 
 
त्याच बरोबर सामाजिक सुरक्षा पथका द्वारा च्या टीम ने निगडी पोलिस स्टेशन च्या हाद्दी म्हदे हाँटेल हावेली व्हेज&नाँनव्हेज नावाच्या हाँटेल म्हदे अवैधरित्या बिना परवाना देशी दारू व बियर विक्री करणाऱ्या हाँटेल मालकावर ही कारवाई करण्यात आली आसुन त्या हाँटेल म्हदे 3,830,रू,किमती च्या विदेशी दारु व बियर च्या बाटल्या व 1,640,रू, रोख रकम समेत आसा एकुन 5,470 ₹ मुद्दे माल जमा करण्यात आल्या आसुन हाँटेल चालका नामें कृष्णमुर्ति बंगाआप्पा नाईक यावर निगडी पोलिस स्टेशन म्हदे गुन्हा दाखल करण्यात आला आसुन पुढील तपास निगडी पोलिस करित आहे.सामाजिक सुरक्षा पथका द्वारा रे ह्या दोन्ही कार्यवाया करण्यात आल्या आसुन ह्या दोन्ही कार्यवाही म्हदे एकुन 1,65,760रुपया चा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.....
 
 
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश,याच्या आदेशानुसार अप्पर पोलिस आयुक्ता रामनाथ पोकळे,पोलिस उप-आयुक्त आंनद भोईटे,सह.पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे,वरिष्ठ पोलिस निरिक्षक विठ्ठल कुबडे,यांच्या मार्गदर्शना खाली पोउपनि प्रतापसिंह सरोदे,तसेच आन्न,सुरक्षा अधिकारी खेमा सोनकांबळे, पोलिस आमदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाठ ,संतोष गवारी, भागवत मुठे,महेश बारकुले,विष्णु भारती,गणेश करोटे,वैष्णवी गावडे,संगीता जाधव,मारुतीराव जाधव,सोनाली माने,यांच्या टीम द्वारा करण्यात आली आहे.....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार