सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अवैधरित्या हाँटेल म्हदे दारू विक्री,जुगार व वाळू चोरून विक्री करणाऱ्या माफियांवर सामाजिक सुरक्षा पथकाची मोठी कारवाई

पिंपरी चिंचवड शहारा म्हदे अवैद्य धंदे पुन्हा एकदा नव्याने सुरू

Sudarshan MH
  • Mar 24 2021 5:15PM
 
 
प्रतिनिधि:-दिपक चव्हाण पिंपरी चिंचवड
 
पिंपरी चिंचवड शहारा म्हदे अवैद्य धंदे पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न सध्या अवैध धंदे वाल्यांकडून केला जात आसुन परतु त्याचा त्यांचा प्रयत्न पिंपरी चिंचवड पोलीस शहरा चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नव्याने स्थापित केलेले सामाजिक सुरक्षा पथका द्वारे मात्र त्याचा प्रत्न यशस्वी होऊ दिल्या जात नसुन सामाजिक सुरक्षा पथकाद्वारे 
कार्यवाही करण्यात येते आज तशाच पद्धतीने पुणे शहरातील तीन ठिकाणी आणि सामाजिक सुरक्षा पथकाद्वारे कारवाया करण्यात आले असून या कारवाईमध्ये तब्बल13,13,317 रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला आसुन याबाबत भोसरी, निगडी, हिंजवडी, पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आसुन या बाबत संबंधित पोलिस ठाण्यात बुधवारी पुढील तपास करण्यात येईल सामाजिक सुरक्षा पथका द्वारे हि एक मोठी कार्यवाही करण्यात आली आहे.....
 
 
सदयची कामगिरी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश,याच्या आदेशानुसार अप्पर पोलिस आयुक्ता रामनाथ पोकळे,पोलिस उप-आयुक्त आंनद भोईटे,सह.पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे,वरिष्ठ पोलिस निरिक्षक विठ्ठल कुबडे,यांच्या मार्गदर्शना खाली पोउपनि प्रतापसिंह सरोदे, धैर्यशील सोळुंके ,पोलिस आमदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाठ ,सदिप गवारी, नितिन लोढे ,भागवत मुठे,महेश बारकुले,विष्णु भारती,आनिल महाजन ,मारुती करचुडे ,गणेश कारोटे ,वैष्णवी गावडे,संगीता जाधव,राजेश कोकाटे ,सोनाली माने,यांच्या टीम द्वारा करण्यात आली आहे.....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार