सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड येथील राजाराम उत्तरवार रुग्णालयात कोविड लसीचे उदघाटन

राजाराम उत्तरवार रुग्णालयात कोविड लसीचे उदघाटन

Sudarshan MH
  • Jan 16 2021 3:08PM
उमरखेड: प्रतिनिधी किरण मुक्कावार
आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील राजाराम बापु उत्तरवार रुग्णालयात लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी यांनी याचा आढावा घेतला आहे. या लसीकरण करणाचे उद्घघाटन आमदार नामदेव ससाने तसेच उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी श्री स्वप्नील कापडणीस साहेब, तसेच उमरखेड नगर परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद भोयर, दिलीप सुरते न.पा. पाणि पुरवठा सभापती यांच्या उपस्थित करण्यात आले या रुग्णालयाचे अधीक्षक श्री डॉ. रमेश मांडण साहेब यांनी यांची योग्य प्रकारे नियोजन व मांडणी केली असून याचे उद्घघाटन झाले आहे आणि ही लस प्रथम कोरोना योद्धा म्हणून जे कर्मचारी काम केले आहे त्यांना देण्यास सुरुवात केली आहे उमरखेड येथील प्रथम लस अमोल जाधव कर्मचारी यांना देण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील टोकावर असलेल्या उमरखेड येथे लसीकरण होत असल्यामुळे येथील जनता अतिशय आनंदित झाली आहे या लसीकरणाच्या उद्घघाटना करिता अकोला येथील सहाय्यक संचालक डॉ गवळी, यवतमाळ येथील जिल्हा पर्यवेक्षक डॉक्टर स्मिता चव्हाण नेत्र शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ तसेच प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रीती दास, उमरखेड नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री अरविंद भोयर,उपतालुका प्रमुख रविकांत रूडे, अतुल मैड तसेच डॉक्टर सुनील बंग, डॉ विवेक पत्रे ,डॉ धर्माधिकारी डॉ राठोड, डॉ उगले, डॉ शिंदे, तसेच कर्मचारी शीतल बोडगे, रंजना भुतान स्वामी ब्रदर् व रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृध्दं उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार