पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांच्या वाहन ताफ्यावर वर हल्ला करण्यात आला.
अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांच्या वाहन ताफ्यावर वर हल्ला करण्यात आला
संभाजीनगर
पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांच्या वाहन ताफ्यावर वर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेधार्थ भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.संजयजी केनेकर यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथे आज तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जीचा निषेध करण्यात आला.
त्याप्रसंगी....
खासदार डॉ.भागवत कराड, राष्ट्रीय सचिव सौ.विजयाताई रहाटकर, आमदार श्रीअतुलजी सावे,अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख, संघटन सरचिटणीस श्री.राजेश मेहता, श्री.जालिंदर शेंडगे, श्री.माधुरिताई अदवंत, श्री.शिवाजी दांडगे, श्री.अनिल मकरिये, श्री.प्रशांत भदाणे, सौ.मनीषा भन्साळी, सौ.मनीषा मुंडे, लताताई दलाल, सौ.लताताई सरदार, श्री.राजेंद्र साबळे पाटील, श्री.लक्ष्मीकांत थेटे, श्री.सागर पाले, श्री.अरुण पालवे, श्री.सिद्धार्थ साळवे,श्री.अशोक दामले, श्री.महेश मळवतकर, श्री.दीपक ढाकणे, श्री.धनंजय कुलकर्णी, श्री.महेश राऊत, श्री.नंदू गवळी, श्री.बंटी चावरीया, श्री.प्रथमेश दुधगावकर, श्री.कुणाल मराठे, श्री.सुनील सोनवणे, श्री.हापिज शेख, श्री.न्यानेश्वर बोरसे, सौ.रूपाली वाहूल, सौ.अनिता खटके ,सौ.गीताताई कपुरे, सौ.खाजेकर ताई, सौ.दिव्याताई पाटील, श्री.नीरज जैन, श्री.धनंजय पालोदकर, श्री.गंडे पाटील, सौ.धात्रक ताई, आदी सह सर्व प्रकोष्ठ आघाड्याचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते!
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प