सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक - २१ क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन*

२१ क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन

Sudarshan MH
  • Jan 22 2021 8:43PM
 
 हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक - २०२१ क्रिकेट लीग (टूर्नामेंट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज युवा सेनेचे कॉलेज कक्ष प्रमुख ऋषिकेश प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
 
या क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये तब्बल २४ संघ सहभागी असून जवळपास ८० मॅचेस होणार आहे स्पर्धेमध्ये विजेता पारितोषिक संघास रू. २११११ तसेच उप-विजेत्यासंघास रु. १११११ चे पारितोषिक ठेवण्यात आले आहे या क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन युवासेनेचे धर्मराज अंबादास दानवे यांनी केले आहे.
आजच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी युवा सेना शहर अधिकारी मिथुन व्यास,किरण तुपे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे विशाल राऊत ,शिवा हिवाळे, ॲड.गोविंद शर्मा, ॲड.सुयोग राठी , अमोल साळवे,मधुर चव्हाण , शिवराज शिंदे ,हेमंत देशमुख ,सुधीर तुपे,ऋषिकेश शेळके , पृथ्वीराज नेमाने,स्वराज पाटील,पंजाब कळकटे ,डॉ संतोष पवार,चिराग गादिया ,अल्केश जाधव,
 राजेश बनकर ,रोहित चंद्रटीके,देविदास खरात , आकाश दानवे ,शिव आहेर ,निरंजन क्षीरसागर, आदित्य नायक ,सिद्धांत शिंदे यांची उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार