हिंदू एकता आंदोलन पक्ष -श भगतसिंग क्रांतिदल मंडळ नाशिक तर्फे जेष्ठ १३ शिवशके ३४८ निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री रविसर पवार यांचें हस्ते व पुष्पहार श्री रामसिंग बावरी राष्ट्रीय अध्यक्ष यांचें शुभहस्ते अर्पण करण्यात आला,य।प्रसंगी किरणसिंग पवार,अनिल जाधव,प्रसाद बावरी,कृष्ण औटि, उमेष पाटिल,राकेश धुमाळ,अशोक गांगुर्ड ,साळवे आदि होते,उपस्थित सर्वाना पेढ़े वाटून,शिवरायांचा जयजयकार करुंन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.