सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पॅरेशूट खोबरेल तेलालाही ‘हलाल’ प्रमाणपत्र !

पॅरेशूट आस्थापनाच्या खोबरेल तेलाच्या बाटलीवर ‘हलाल’ प्रमाणपत्राचे चिन्ह दिसत आहे.

Snehal Joshi . सौजन्य- हिंदु जनजागृती समिती,
  • Dec 31 2020 10:23PM
पॅरेशूट आस्थापनाच्या खोबरेल तेलाच्या बाटलीवर ‘हलाल’ प्रमाणपत्राचे चिन्ह दिसत आहे. हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी देण्यात येणारा पैसा हा आतंकवाद्यांना पुरवला जात असल्याचे सांगितले जाते. हलाल प्रमाणपत्र देणारे आंतरराष्ट्रीय आस्थापन ‘हलाल’च्या नावालाखाली भारतीय शाकाहारी उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, इतकेच काय इमारती, रुग्णालये, संकेतस्थळे आदी सर्वच गोष्टींसाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यास बाध्य करत आहे.पॅरेशूट आस्थापनाच्या खोबरेल तेलाच्या बाटलीवर ‘हलाल’ प्रमाणपत्राचे चिन्ह दिसत आहे. हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी देण्यात येणारा पैसा हा आतंकवाद्यांना पुरवला जात असल्याचे सांगितले जाते. हलाल प्रमाणपत्र देणारे आंतरराष्ट्रीय आस्थापन ‘हलाल’च्या नावालाखाली भारतीय शाकाहारी उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, इतकेच काय इमारती, रुग्णालये, संकेतस्थळे आदी सर्वच गोष्टींसाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यास बाध्य करत आहे.त्यामुळे आता धर्माभिमानी हिंदूही या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राविरुद्ध जागरूक झाले आहेत. पनवेल येथील काही धर्माभिमानी हिंदूंनी त्यांचा पैसा आतंकवाद्यांना जाऊ नये यासाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास आरंभ केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार