सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आयशर वाहनासह 13 लाखाचा गुटखा जप्त लोणी शिवारात कारवाई तस्कर फिरोजसह पाच जणांवर गुन्हा दाखल*

लोणी.शिवारात कारवाई तस्कर फिरोजसह पाच जणांवर गुन्हा दाखल*

Sudarshan MH
  • Apr 1 2021 3:35PM
यवतमाळ प्रतिनिधी *किरण मुक्कावार**9767271001*वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथून संपूर्ण विदर्भात गुटका आणि सुगंधित तंबाखू तस्करी केल्या जातो या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यवतमाळ येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाला यश आले त्यांनी मंगळवार 30 मार्चला रात्री आयशर वाहन पकडून तब्बल 13 लाख 23 हजार रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त केला ही कारवाई आर्णी तालुक्यातील जवळा ते लोणी मार्गावर करण्यात आली तसेच या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला फिरोजसह पाच गुटका विक्रेत्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला गुटका भरून असलेला एका आयशर मेटॅडोर जवळा येथून लोणी कडे जाणार असल्याची गोपनीय माहिती येथील अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे व जि. पी. धंदे यांना मंगळवारी सकाळी मिळाली होती त्यावरून त्यांनी व औषध प्रशासनाचे पथक आणि पोलिसांना सोबत घेत जवळा लोणीच्या मधात सापळा रचला या मार्गावरून आयशर क्रमांक एम एच 29 टि 33 55 येताना दिसताच दबा धरून असलेल्या पथकाने वाहने अडविली तसेच चालकासह दोघांना ताब्यात घेत वाहनांची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटका असल्याचे आढळून आले त्यावरून गुटका रॅकेटचा मुख्य सूत्रधार फिरोज राहणार कारंजा, अब्रार खान मोहम्मद खान वय 32 राहणार दफिमपुरा कारंजा सोयब लाला राहणार फुलसावंगी श्रीपाल उर्फ गोटू बोरा, फिरोज तगाले दोन्ही राहणार आर्णी याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे गुटका विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार