सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन पालकमंत्री ॲड.के सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्री ॲड.के सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

Nandurbar MH
  • Aug 11 2021 5:49PM


नंदुरबार दि. 11 : स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन  दिन रविवार 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9-05 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे प्रांगण नंदुरबार येथे साजरा करण्यात येणार असून  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, इतर मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित रहावे. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावणे बंधनकारक राहील असे उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार