सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड शहरातील युवा युवतींनी साठी भव्य नोकरी मोहत्सव :भाजप नगरसेवक वंसत बोराटे

युवा युवतींनी साठी भव्य नोकरी मोहत्सव :भाजप नगरसेवक वंसत बोराटे

Sudarshan MH
  • Jan 8 2021 11:08AM
प्रतिनिधि : दिपक चव्हाण पुणे


कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य व उच्चशिक्षित युवक-युवतीं बेरोजगार झाले असुन नोकरीच्या शोधात भटकती करावा लागत आहे मात्र सामाजिक बांधिलकी जपत सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींन साठी एक हात मदतीचा म्हणून या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहराचे भाजप शहर अध्यक्ष व भोसरी विधासभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे भाजपा नगरसेवक वंसत बोराटे यांनी दि.१०जानेवारी २०२१ रोजी मोशी येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे 


नगरसेवक वंसत बोराटे यानी दिलेल्या माहिती नुसार कोरोना काळात लाँकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घडी विस्कटलेली आहे.अनेक सर्वसाधारण व उच्चशिक्षित तरुण-तरूणींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.त्या तरुण तरुणींना या संकटातून बाहेर काढण्यासाठी व त्याच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा शहर अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली पिंपरी चिंचवड शहरातील तरुण तरूणीं साठी भव्य नोकरी मोहत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे ह्या नोकरी महोत्सवा सुरवात दि१०/०१/२०२१रोजी सकाळी१०ते सायं ७ वा.पर्यंत होनार आसून विंविध नामांकित कंपन्यांद्वारे सर्वसाधारण व  उच्चशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येनार आसुन आत्तापर्यंत ह्या भव्य नोकरी मोहत्सवा साठी हजारो तरुण तरुणींनी ऑनलाईन नोंदणी केली असून ह्या सर्व तरुण तरुणींनी च्या मुलाखती घेण्यात येणार आसल्या ची माहिती नगरसेवक वंसत बोराटे यांनी दिली

इच्छुक युवक-युवतींनीखाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या नोंदनी करून ह्या भव्य नोकरी मोहत्सवास भेट देउन आलेल्या संधीच लाभ घावा आसे आव्हान ही नगरसेवक वंसत बोराटे यांनी केले आहे
http://bit.ly/3hI9pta

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार