सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाना-नानी पार्क लातूर परिसरात प्रशासनाने पाडलेल्या खड्यात बेशरमाचे झाड लावून गांधीगिरी

नानी पार्क येथे नागरिकांच्या वतीने प्रशासणाच्या मनमानी कारभारा विरोधात बोंबा मारत खड्यात बेशरमाचे झाड लावून गांधीगिरी

N.B.Mohanale
  • Jun 23 2021 3:17PM

दि 22/06/2021 रोजी लातूर शहारामध्ये मनपाच्या शेजारी नाना नानी पार्क बऱ्याच वर्षांपासून त्यांची निर्मिती करण्यात आली त्याचा पुरेपूर फायदा नागरिकांना झाला आणि त्याचा आनंद ही बालक घेऊ लावले लातूर शहरात एकमेव उद्यान असलेले ही उद्यान उदयास आली आणि त्या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या संख्येने उयू लागले कांही  काळानंतर त्या उद्यानाचे नाव  मा. विलासराव दगडोजीराव  देशमुख असे देण्यात आले. नावाने नागरिकांच्या सेवेसाठी व बालकांना मनोरंजना व्हावे या करिता साहेबांच्या संकल्पेतून  उद्यान उभा करण्यात आले.या संकल्पनेतून आज्जी आजोबा यांना वृद्ध वया मध्ये आनंदाने कांही क्षण व मनमोकळे पणाने  कांही वेळ या उद्यानात जावे तसेच बालकांना ही कसलेही अडचण न येता हे उद्यान चालू करण्यात आले होते .या उद्यानात बऱ्याच वर्षांपासून अनेक सांकृतिक कार्यक्रम व समाजिक कार्यक्रम होतात प्रत्येकाला हा उद्यान सोयीस्कर महत्वाचा वाटतो अनेक वर्षांपासून सकाळी  व संध्याकाळी जेष्ठ नागरिक व महिला तसेच बालक ही मनोरंजना साठी उद्यानात येतात आणि शरीर निरोगी आसवे या करिता फीरण्यासाठी महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येतात असे असताना कांही महिन्यापासून तेथे खाजगी कंपनी ने मनमानी करत कांही फिरण्याचा भाग बंद केलेला आहे त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे दिसून आल्याने सर्व  नागरिकांनी  व महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवून नागरिकांना फिरण्यासाठी बंद केलेला परिसर खुले करावे व नागरिकांना  त्रास होणार नाही याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते .त्यावर  आयुक्तांनी मी प्रत्येक्ष येऊन पाहणी करून नागरिकांना येणारे अडचणी दूर करून नागरिकांना   कसलेही त्रास होणार नाहीं आसे आश्वासन देण्यात आले होते परंतु त्या बाबत आयुक्तांनी व प्रशासनाने कसलेही पाऊल उचलवले दिसून आले नाही त्या उलट खाजगी कंपनीची मनमानी वाढू लागली आणि उर्वरित असलेले परिसर ही खड्डे पाडून बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.ते पाहून नागरिक संभ्रमात पडल्याने  सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन  प्रशासनाने  पाडलेल्या खड्यात बेशरमाचे झाड लावून गांधीगिरी केली.आतातर प्रशासन उद्यान परिसरात भेट देऊन नागरिकांना विश्वासात घेऊन अडचण दूर करेल आणि बंद केलेला परिसर खुला करेल. तरी या बाबत पालकमंत्री मोहदय यांनी  ही दक्षतेने लक्ष घालून नागरिकांना येणारे अडचण व मा. विलासराव देशमुख पार्क विना अट सर्वासाठी खुले करावे अशी  अपेक्षा नागरिक करित आहेत. यावेळी दीपक प्रयाग,अँड.अजय कलशेट्टी,दीपक गटागट,अँड.शिवकुमार बनसोडे,पारस चापसी,विजय वारद,शिवा धुळे,मन्मथप्पा पोपडे,सुधीर आडगावकर,डॉ. कोळेकर,दाणे गुरुजीआनंद जवळे,शिवा रोडे,कटारेसरआदी व महिला उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार