सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*दहावी-बारावीतील गुणवंतांचे ना. गडकरींनी केले अभिनंदन*

उज्ज्वल यश मिळविले. हे सर्व विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात जाऊन त्या क्षेत्रात महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे नाव उंचावतील.

Snehal Joshi
  • Jul 18 2020 9:02PM
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने मेहनत घेतली. आणि उज्ज्वल यश मिळविले. हे सर्व विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात जाऊन त्या क्षेत्रात महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे नाव उंचावतील. पुढील शिक्षणासाठी आणखी जास्त मेहनत घेऊन अधिकाधिक यश मिळविण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन भविष्यात विविध क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवावे, अशा शुभेच्छाही ना. गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार