सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दैनिक वृत्तपत्र वार्ताहार संघाच्या सदस्य व परीवारास कोव्हीड -१९ प्रतिबंधात्मक लस मोफत दयावी* . *उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस साहेब यांना निवेदन

उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस साहेब यांना

Sudarshan MH
  • Mar 6 2021 10:53AM
* उमरखेड : *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001* ------------------------------------- .-- दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या सर्व सदस्य व त्यांच्या परिवारास कोव्हीड -१९ प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात यावी यासाठी उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस साहेब यांना निवेदन वृत्तपत्र वार्ताहर संघानी दि ३ मार्च रोजी दिले . कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने वृतपत्र वार्ताहर संघाचे सदस्य यांना बातमीसाठी तालुक्यात सगळीकडे जावून वृत संकलन करावे लागते यासाठी आरोग्य विभागाने आणी महसुल प्रशासनाने देखील मोलाचे सहकार्य केले बातम्याच्या माध्यमातुन कोरोणा विषय जन जाग्रूत केली सत्य बातम्या नागरी का पर्यत पोहचण्यांचे काम वृतपत्राचे सदस्य करीत असतात अफवाला रोखण्यासाठी पत्रकारां नी मदत सुद्धा शासणास केली यासाठी पत्रकार स्वःताच्या जिवाची पर्वा न करता सतत काम कोरोणा मध्ये काम करीत आहे तालुक्यातील ग्रामीण व शहरी नागरीकांना माहीती पुरवण्यांचे काम सुद्धा पत्रकारांनी केले कोवीड योद्धा ठरले आहेत त्यामुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या उमरखेड शहरातील दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या सर्व सदस्य व त्यांच्या परीवारातीलसदस्याना कोरोणा प्रतिबंधात्मक लस कोवीड १९ मोफत आणी त्वरीन उपलब्ध करूण देण्यात यावी यासाठी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यास दैनिक वृतपत्र वार्ताहर संघ उमरखेड यांनी दिले आहे . निवेदन देते वेळी प्रा . लक्ष्मीकांत नंदनवार अध्यक्ष वृत पत्र वार्ताहर संघ . व्यंकटेश पेन्शनवार सचीव . अविनाश मुन्न रवार उपाध्यक्ष . डॉ . विशाल माने कोषाध्यक्ष . संतोष कलाने प्रसिद्धी प्रमुख सह उपस्थीत होते .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार