सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तांडव वेबसिरीजवर बंदी घाला हिंदु जनजाग्रुती समितीची मागणी*

हिंदु जनजाग्रुती समितीची मागणी

Nandurbar.MH
  • Jan 22 2021 11:18AM
नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (उजवीकडे) यांना मागण्यांचे निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
नंदुरबार - 'अ‍ॅमेझॉन प्राईम'वर अली जफर दिग्दर्शित प्रसारित झालेली 'तांडव' या वेब मालिकेमध्ये हिंदु देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावून जातीय द्वेष पसरवण्यात आला आहे. त्यामुळे या वेब मालिकेवर तात्काळ बंदी आणावी, तसेच यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना २० जानेवारी या दिवशी दिलेल्या निवेदनाद्वारे केलीया वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतीश बागुल, राहुल मराठे, धर्मप्रेमी सर्वश्री आकाश गावित, व्यंकटेश शर्मा, अमोल ठाकरे उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार