सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आमदार टेकचंद सावरकर यांनी एन.टी.पी.सी. प्रकल्पग्रस्त नागरीकांच्या समस्यांचा घेतला आढावा*

मागील अनेक दिवसांपासुन एन.टी.पी.सी. प्रकल्पग्रस्त नागरीकांच्या विविध समस्यांचे निवेदन आमदार टेकचंद सावरकर यांना प्राप्त झाले

Senhal Joshi MH
  • May 27 2021 10:20AM


मागील अनेक दिवसांपासुन एन.टी.पी.सी. प्रकल्पग्रस्त नागरीकांच्या विविध समस्यांचे निवेदन आमदार टेकचंद सावरकर यांना प्राप्त झाले होते प्राप्त तक्रारीनुसार आमदार टेकचंद सावरकर यांनी आज दिनांक 26/05/2021 रोजी  एन.टी.पी.सी मौदा येथे बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांची नौकर भरती करणे तसेच प्रकल्पाबाधित गावामध्ये सोईसुविधा उपलब्ध करून देणे या विषयांवर चर्चा करण्यात आली याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांनी यांनी निवेदन देवून तात्काळ सर्व समस्या सोडविण्यात यावा अशी  विनंती केली प्रसंगी मा. मुख्य प्रबंधक एन.टी.पी.सी मौदा श्री. हरीप्रसाद जोशी  यांनी सर्व समस्या लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले बैठकिला तहसिलदार श्री. प्रशांत सांगडे, श्री. सचिन मोटघरे, श्री. प्रभाकर झोड, श्री. ईष्वर भागलकर, श्री. धर्मेंद्र येळणे, श्री. तेजराम मोटघरे व एन.टी.पी.सी मौदा चे अधिकारी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार