सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोंडाईचा येथे माजी मंत्री कैलास विजयवर्गीय व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण संपन्न.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा वडवाडी नगरपालिकेच्या वतीने शहरातील भाऊंची बाग अत्याधुनिक अग्निशमन बंब व शहरातील सुशोभीकरण अशा विकास कामांचे लोकार्पण मध्य प्रदेशचे माजी मंत्री कैलास विजयवर्गीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरन डी. यांच्या हस्ते संपन्न झाले.

Nandurbar MH
  • Sep 6 2021 3:30PM

दोंडाईचा वरवाडे नगर पालिकेच्या वतीने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात सदर लोकार्पण सोहळा सोमवार सुमारास संपन्न झाला. याप्रसंगी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्ष नयन कुमार ताई रावल लोकनेते सरकार साहेब रावल यांची उपस्थिती होती. 

दोंडाईचा शहरातील कोठारी पार्क येथील भाऊंचा बाग चे लोकार्पण मध्य प्रदेशचे माजी मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्या हस्ते तर विद्यानगर येथील भाऊंची बाग चे लोकार्पण माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच हायमस्ट चे लोकार्पण वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरन डी यांचे हस्ते करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार