सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शाळा सुरु करतांना मार्गदर्शक सुचनांचे पालन करा - डॉ .राजेंद्र भारूड

नंदुरबार : शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन

Nandurbar MH
  • Nov 21 2020 4:03PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी )नंदुरबार 

नंदुरबार : शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हयातील इयत्ता नववी ते
बारावी पर्यंतचे वसत‍ीगृह आश्रमशाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विदृाार्थ्यांचे वसत‍िगृह 23 
नोव्हेंबर पासून सुरू करण्यास अनुमती देण्यात अली असून कोविड - 19 च्या अनुषंगांने
सुचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करावे, असे निर्देशजिल्‍हाध‍िकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी 
दिले आहेत.
शाळा सुरु करण्यापुर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्‍छता व इतर सुविधा 
विषयक उपाय योजनांबाबतच्या शालेय व क्रिडा विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे
बंधनकारक राहील. शाळा व्यवस्थापन समितीचे विदृाार्थ्यांच्या पालकांसमवेत पुर्वनियोजन, 
खबरदारी संदर्भात बैठक आयोजित करून उपाययोजना बाबत तसेच विदृाार्थी, पालक , शिक्षक 
व समाजातील सदस्य यांना कोविड - 19 संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमकिा 
याबाबत जनजागृती करावी.
विदृाार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. त्यात 
शिक्षण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीच्या अवलंबाबाबतही लेखी संमती घेवून त्यांची 
स्वतंत्र यादी करण्यात यावी.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाय्रांनी कोव‍िड - 19 साठीची आरटीपीसीआर चाचणी
करणे बंधनकारकअसेल. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाय्रांनी सदर चाचणीचे प्रयोगयाळेचे 
प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करणे बंधपकारक असेल, प्रमाणपत्राची शाळा 
व्यवस्थापनाने पडताळणी करावी.
थर्मामीटर, ऑक्सीमीटर, थर्मल गन, जंतुनाशक, साबण, पाणी, इत्यादी आवश्यक वस्तुंची
उपलब्धता असणे बंधनकारक आहे. यासाठी लागणारा निधी शाळा व्यवस्थापन समिती,
ग्रामपंचायत यांचेकडून उपलब्ध करुन घ्यावा. शाळेची स्वच्‍छता व निर्जंतुकीकरण व्यवस्था 
स्थानिक प्रशासनाने (नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत) यांचेमार्फत करावी. शाळेच्या 
दर्शन भागावर शारिरीक अंतर, मास्काचा वापर, हात स्वच्छ धुणे इत्यादी संदर्भात मार्गदर्शक 
असणारे फलक प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. शाळेतील वर्गखोली तसेच स्टाफ रुम 
मधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतराच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक
विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार