चौकट -ग्रामपंचायती झालेल्या चोरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी फौजदार चौधरी यांनी आपल्या पथकासह भेट देऊन पाहणी करीत चोरीचा पंचनामा केला यावेळी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते पोलीस ठाण्यात संपर्क केला असता रात्री आठ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती देण्यात आली पोलीस निरीक्षक शिंगटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कामात व्यस्त असल्याचे सांगितले
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333