सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड शहरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

राज्यात सगळीकडे लॉकडाउन चालु असुन तरी देखील उमरखेड शहरात अनेक नागरिक,तरुण विनाकारण बाहेर पडताना पाहायला दिसुन येत आहे.

Sudarshan MH
  • May 13 2021 5:39PM

उमरखेड- *प्रतिनिधी किरण मुक्कावार*

राज्यात सगळीकडे लॉकडाउन चालु असुन तरी देखील उमरखेड  शहरात अनेक नागरिक,तरुण विनाकारण बाहेर पडताना पाहायला दिसुन येत आहे.त्यामुळे अशा बहाद्दरावर उमरखेड पोलिसांकडुन कारवाईचा बडगा उगारला असुन विनामास्क,व विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर गेल्या 5 दिवसापासून नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात येत आहे.रोज नाकाबंदी दरम्यान दंड वसूल करत असुन अजुन देखील उमरखेडकर बिनदास्तपणे फिरताना दिसत आहे.एकीकडे तालुक्याची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही,त्यातच प्रशासनाची कोरोनाना मुळे अजुन डोकेदुखी वाढत चालली आहे.तर उमरखेडकर काही ना काही कारणाने बिनदास्तपणे शहरातील रस्त्यावर हिंडताना दिसत आहे..अशा नागरिकांवर आता सकाळ संध्याकाळी पोलिसांनी नाकाबंदी केली असुन दंड वसुल करण्यात येत आहे.यावेळी उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस  रस्त्यावर उतरून कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे.तरी देखील अजुन काही तरुण,नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे.आता या विनाकारण फिरणाऱ्या बहाद्दरावर पोलीस प्रशासन अजुन कोणती कडक पाऊले उचलणार हे पाहावं लागेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार