सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड शहराबाहेरील खंड नंबर 1 मधील महसूल विभागाच्या हद्दीतील शेत सर्वे नंबर 26 मधील इ क्लास मध्ये असलेल्या अतिक्रमण

शहराबाहेरील खंड नंबर 1 मधील महसूल विभागाच्या हद्दीतील शेत सर्वे नंबर 26 मधील इ क्लास मध्ये असलेल्या अतिक्रमण

Sudarshan MH
  • Feb 24 2021 5:06PM
ब्रेकिंग न्यूज
*उमरखेड जिल्हा यवतमाळ*
 उमरखेड शहराबाहेरील खंड नंबर 1 मधील महसूल विभागाच्या हद्दीतील शेत सर्वे नंबर 26 मधील इ क्लास मध्ये असलेल्या अतिक्रमण हटविण्यासाठी उमरखेड पोलीस स्टेशन आणि उमरखेड महसूल प्रशासनाने एकत्रितपणे अतिक्रमण हटवले यावेळी अनेक अतिक्रमण करणार्‍या अनेक महिलांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये रवाना केले.तसेच अतिक्रमण काढत असताना पोलिस प्रशासनाला व महसूल प्रशासनाला तारेवरची कसरत करण्याचे दिसून आलं.
 
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड जिल्हा यवतमाळ.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार