सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एकुर्गा मुरुड अकोला पंचायत समिती विभाग प्रमुख पदी निलेश कुर्डे यांची सर्वानुमते निवड .

पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी पोषक असे वातावरण एकुर्गा मुरुड अकोला भागामध्ये तयार करून जे योगदान निष्ठावंत शिवसैनिक म्हणून दिले आहे त्याचीच पावती म्हणून लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत निलेश कुर्डे यांची एकुर्गा - मुरुड अकोला पंचायत समिती विभाग प्रमुख पदी सर्वानुमते निवड

S.n.ranjankar
  • Dec 7 2021 1:58PM
आज  रोजी शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख लातूर ग्रामीण सूनिलजी वेंगुर्लेकर साहेब यांच्या हस्ते आज पर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी पोषक असे वातावरण एकुर्गा मुरुड अकोला भागामध्ये तयार करून जे योगदान निष्ठावंत  शिवसैनिक म्हणून दिले आहे त्याचीच पावती म्हणून  लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत निलेश कुर्डे यांची एकुर्गा - मुरुड अकोला पंचायत समिती विभाग प्रमुख पदी  सर्वानुमते निवड करून पक्ष वाढीसाठी व येणाऱ्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची मूठ बांधण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुका प्रमुख प्रविण मगर साहेब,तालुका विधानसभा   संघटक कैलास पाटील साहेब,तालुका सचिव महादेव काळे साहेब  शाखा प्रमुख अमोल रोंगे व सर्व शिवसैनिक उपस्थित  होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार