सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर येथून प्रकाशित होनारे साप्ताहिक जनहक्क या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह बातमीबाबत संबंधित साप्ताहिकाचे संपादक व उपसंपादक यांनी माफी मागणे बाबत निवेदन सादर

नवापूर येथून प्रकाशित होनारे साप्ताहिक जनहक्क या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह बातमीबाबत संबंधित साप्ताहिकाचे संपादक व उपसंपादक यांनी माफी मागणे बाबत निवेदन सादर

Nandurbar MH
  • Sep 10 2021 6:17PM

 
विश्व हिंदू परिषद- बजरंग दल , नवापूर तर्फे . मा , तहसिलदार सो .नवापूर जि.नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले उपरोक्त विषयान्वये दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ रोजी साप्ताहिक जनहक्क या वृत्तपत्रात पान क्रमांक ०४ वर प्रकाशित करण्यात आलेली बातमी ही आक्षेपार्ह आहे .. यात नवापूर शहरातील लोकांना गुजराती समाजातील लोकांना गांडे गुजराती असा अपशब्द वापरला असून , मराठी समाजासाठी चिथावणी देणारे शब्द तसेच जातीभेद निर्माण करुन तेढ निर्माण करण्याचा जधन्य अपराध केलेला आहे . तरी सदर वृत्तपत्राचे संपादक व उपसंपादक यांनी त्यांच्या साप्ताहिकात प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे नवापूर शहरातील गुजराती व मराठी माणसांची जाहीर माफी मागावी . अन्यथा संपादक व उपसंपादक यांचेवर लोकतंत्ररितीने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यवाही करणार याची प्रशासनाने दखल घ्यावी . सदर संबंधित व्यक्तीस हदपार होण्याच्या कार्यवाहीत आहे . बाबतचे निवेदन बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राजेश सोनी , बजरंग दल निलेश देसाई , अध्यक्ष वि.हि.प. जिग्नेश पंचाल , मंत्री वि.हि.प. जगदीश जयस्वाल , समरस्ता प्रमुख वि.हि.प. महेंद्र नेरकर , सहमंत्री वि.हि.प. यांनी दिले आहे

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार