सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बजरंग दलातर्फे कोविड काळात गरजूंना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप व अन्नदान.......

कोरोना काळात अनेकांना रोजगाराची समस्या उत्पन्न झाली तर अनेक कुटुंबांवर ऊपासमारीची वेळ आली आहे.

Sudarshan MH
  • Apr 28 2021 3:21PM
अहमदनगर
          
                कोरोना काळात अनेकांना रोजगाराची समस्या उत्पन्न झाली तर अनेक कुटुंबांवर ऊपासमारीची वेळ आली आहे.
       अश्या संकटकालीन परीस्थीतीमध्ये बजरंग दल नेहमी मदतीला धावून आले आहे.
        बजरंग दल च्या कार्यकर्तांनी पोखरी येथे गरजु कुटुंबांना कीरानाचे वाटप केले,तसेच गुरवेवाडी परीसरात दुर्बल घटकातील कुटुंबाना मदत देन्यात आली.
      कर्जुले हर्या च्या आदीवासी भागात अन्नदान करन्यात आले 
यावेळी आळेफाटा बजरंग दल चे कार्यकर्ते अमित वाव्हळ,पर्तिक कुराडे,दर्शन गुंजाळ,सोनी शिंगोटे,सुशांत दाते,दिपक उंडे ऊपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार