सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

इंडियन ऑयल तर्फे चितलांगे इन्डेन संन्मानीत

कोविड काळात मागील 1 वर्षात चितलांगे इंन्डेण तर्फे संचालक पुरुषोत्तमजी चितलांगे यांनी जवळपास शेकडो

Sudarshan MH
  • Jun 27 2021 11:13AM


कोविड काळात मागील 1 वर्षात चितलांगे इंन्डेण तर्फे संचालक पुरुषोत्तमजी चितलांगे यांनी जवळपास  शेकडो गरजुवंताना अन्न,धान्य, किराणा वाटप तसेच सॅनिटायझर, मास्क, नगर परिषद सफाई कामगारांना आवश्यक वस्तुचे कोरोना काळा 3 वेळा वितरण ,कोविड मधील योध्यांचा सत्कार ,लसी करणासाठी प्रचार, कोवीड काळामध्ये  गरजुवंताना निशुल्क जेवणाचा घरपोहच डब्बा दिला. तसेच ग्रामिण रुग्लायय व लसीकरण सेटर वर पिण्याचे पाणी, सॅनेटायझर मशीन,  चितलांगे इन्डेण तर्फे  निशुल्क देण्यात आली. ऑक्सीजन मशीन सर्व ग्राहकांसाठी, गरजुंसाठी उपलबध करुन ठेवली व अनेक रक्तदान शिबीराचे आयोजन करुन  ग्रामिण भागात लसीकरण व कोरोना विषयक जनजागृती तसेच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड विमा चितलांगे इन्डेणनी  निशुल्क करुन दिला. तसेच  आरोग्य सेवेमध्ये गरजुवंताना चितलांगे इन्डेण तर्फे आवश्यक मदत वेळोवेळी करण्यात आली. 
या सर्व कार्याची दखल इडियन ऑईल कार्पोरेशनने घेतली व काल रोजी नागपुर येथे एका कार्यक्रमा मध्ये चितलांगे इन्डेणचे संचालक पुरुषोत्तम चितलांगे यांना नागपुर एरिया ऑफिस अंतर्गत  “आऊटस्टँडिंग सोशल वर्क इन कोव्हिड पेंडामिक ” या पुरंस्काराने बुके प्रमाणपत्र व भेटवंस्तु देऊन महाराष्ट्र राज्याचे इडियन ऑईलचे कार्यकारी निर्देशक महाराष्ट्र अनिबाण घोष,इंडियन ऑईलचे महाराष्ट्र जनरल मॅनेजर संजयकुमार झा सर, चिफ एरिया मॅनेजर नागपुर अनिल मेहर सर,अभिषेक सोनी सर, फिल्ड ऑफिसर निलेश ठाकरे,निर्मल माहेश्वरी सर, प्रशिल बंबाले सर,अरविंद कुमार यांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. त्यांचा या पुरस्काराचे सर्वत्र अभिनंदन होत असुन आपल्या कार्याची व समाज सेवेची कंपनीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतल्या बद्दल पुरुषोत्तम चितलांगे यांनी प्रस्तुप्रतीनिधीजवळ आभार व्यक्त केले.

अमोल रघुवंशी, वाशिम,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार