सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*खाजगी रुग्णालयांना 218 रेमडिसीवीर मात्रांचे वितरण*

नंदुरबार : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल

Nandurbar. MH
  • Apr 16 2021 6:57AM
नंदुरबार : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी वितरकाच्या माध्यमातून दोन दिवसात रेमडिसीवीर औषधाच्या 218 मात्रा खाजगी रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या. 
 
सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या नियंत्रणाखाली हे वितरण करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी साई केअर हॉ स्पिटल 6, सार्थक कोविड सेंटर 10, समृद्धी हॉस्पिटल 12, सातपुडा कोविड हॉस्पिटल 6, भगवती क्रीटीकल 8, सिद्धीविनायक मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल 4, आशिर्वाद हॉस्पिटल 6, शतायू हॉस्पिटल 3, कुलकर्णी कोविड हॉस्पिटल 6, धन्वंतरी हॉस्पिटल 4, चिंचपाडा क्रीस्तीयन हॉस्पिटल 16, अलशफा 6, तुलसी क्रीटीकल क्लिनीक 12 आणि संवेदना कोविड सेंटर येथे 6 अशा एकूण 105 रेमडिसीवीर मात्रांचे वितरण करण्यात आले.
 
त्याचप्रमाणे 15 एप्रिल रोजी साई केअर हॉस्पिटल 8, सार्थक कोविड सेंटर 12, समृद्धी हॉस्पिटल 8, सातपुडा कोविड हॉस्पिटल 12, भगवती क्रीटीकल 6, सिद्धीविनायक मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल 4, आशिर्वाद हॉस्पिटल 6, शतायू हॉस्पिटल 6, कुलकर्णी कोविड हॉस्पिटल 6, धन्वंतरी हॉस्पिटल 6, चिंचपाडा क्रीस्तीयन हॉस्पिटल 5, अलशफा 6, संवेदना कोविड सेंटर 6, तुलसी क्रीटीकल क्लिनीक 8, निम्स हॉस्पिटल 8 आणि 
ग्रेस हॉस्पिटल येथे 6 अशा एकूण 113 रोमडिसीवीर मात्रांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आर.एम.एडलावार यांनी दिली आहे.
0 0 0 0 0 0 0

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार