सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

औसा तालूका खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकेचे दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते प्रकाशन.

औसा तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमी भावाने मालाची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे कार्य औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघा मार्फत होत आहे .

S.n.ranjankar
  • Dec 29 2021 6:00PM
औसा तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमी भावाने मालाची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे कार्य औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघा मार्फत होत आहे . तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम खरेदी विक्री संघ करीत असून औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन माजी मंत्री मा . दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी मा . देशमुख साहेबांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले . यावेळी उपस्थित मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे , खरेदी – विक्री संघाचे सभापती व मा . शिवसेना जिल्हा प्रमुख  संतोषभाऊ सोमवंशी , उपसभापती  शेखर चव्हाण , बाजार समितीचे उपसभापती किशारे जाधव , संचालक मनोज सोमवंशी , गणेश माडजे , संताजी होळकर , मारूती मगर , राजीव कसबे , श्रीधर साळुंके , योगेश गोरे , केशोर भोसले , गणेश जाधव , सुरेश मुसळे , बालाजी देशमुख , नागेश कोळपे , गणेश क्षिरसागर आदि उपस्थित होते .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार