सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांवर आस्मानी संकटांसोबत सुलतानी संकट, दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा.

दोन दिवसापासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि आज लातूरमध्ये कालपासून आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे

s.ranjankar
  • Oct 4 2021 7:28PM

लातूर: दोन दिवसापासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून  यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि आज लातूरमध्ये कालपासून आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे दसऱ्यापर्यंत जर शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचा विमा जर नाही देण्यात आला तर भाजपा मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यासार्कारच नेमके काय चालू आहे हेच समाजा त नाही कारण शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान पहावत नाही यामुळे शेतकर्याना सरसकट मदत करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत यावेळी करण्यात आली.भाजपा प्रणीत सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यास ७०० कोटींचा विमा प्रत्येक वर्षाआखेर आम्ही दिला होता पण हे सरकारने मागील वर्षी फक्त ७०० कोटीचे वाटप केले पण ते संपूर्ण जिल्ह्यास विभागून दिले यामुळे या सरकारच्या तुघलकी भूमिकेचा त्रास शेतकर्याना होत आहे यामुळे सरकारने सरसकट  मदत जाहीर करावी. आता काय निकष लावणार आहेत नजर आनेवारीतच नुकसान लक्षात येत आहे यामुळे लवकरात लवकर मदत जाहीर करून बळीराजाला बाल देण्याचे काम सरकारने करावे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खा.सुधाकर श्रगारे,आ.रमेश कराड, संभाजी पाटील, अभिमन्यू पवार, अतुल सावे, सुनील गायकवाड, प्रेरणा होनराव, गुरनाथ मगे यासह पदादिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित हो

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार