एम पी सी बी च्या उर्मट अधिकारी आर ओ राजेन्द्र राजपूत च्या भोंगल कारभार एम आई डी सी कडून चार कम्पनी मध्ये बोरिंग पकडून पण राजपूत यांनी दाखवले गाजर
प्रदूषण कारी कम्पयांना आशीर्वाद देणारे भ्रष्ट अधिकारी आर ओ राजेन्द्र राजपूत ची उचल बंगड़ी करण्याची होत आहे मांगनी
प्रदूषण कारी कम्पयांना आशीर्वाद देणारे भ्रष्ट अधिकारी आर ओ राजेन्द्र राजपूत ची उचल बंगड़ी करण्याची होत आहे मांगनी
पालघर - पालघर जिल्यातील तरापुर एम आई डी सी मध्ये प्रदूषण कारी कम्पनी व्यवस्थापका सी हाथ मिळवणी करून प्रदूषणाची वाढ झालेली दिसून येत आहे काही कडून चोरट्या पद्धतीने 9अवैध प्रमाणे बोरिंग करून
पाणी वापर करत आस्ताना एम आई डी सी नी मागील आठवड्यात J251 विजय इंजीनयरJ 232, समीता डी घोष J172 सनराइज प्रोसेज एकोपेन्ट J 92 धन प्रिया सिंथेटिक कम्पनी मध्ये धाड़ टाकून रंगे हाथ पकडून कार्यवाही करण्यात आली आहे पण सम्बंधित कार्यलय एम पी सी बी ला पत्र देऊन दाह दिवस उलटून गेला सुध्दा पण आर ओ राजेन्द्र राजपूत यांची दिरङ्गाई समोर आली आहे कम्पनी मालकाशी हाथ मिलवनी करून लोणी भाजन्यच्या धक्का दायक बातमी समोर आली आहे पर्यावरण प्रेमी तसेच स्थानिक लोकांन कडून ऐसे भ्रष्ट अधिकन्यावर उचल बंगड़ी करण्या ची मांगनी होत आहे
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प