सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या समृती दिनानिमित्त नांदेड येथे समर्पण दिन साजरा

नांदेड येथे समर्पण दिन साजरा

Sudarshan MH
  • Feb 13 2021 3:33PM
नांदेड दि.13(अरविंद जाधव)) पंडितयालजी उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड च्या वतीने समर्पण दिन घेण्यात आला असून आगामी आठवड्यात समर्पण सप्ताह घेण्यात येणार असल्याची माहिती महानगराध्यक्ष प्रवीण साले व अभियान प्रमुख धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
 
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात सुरुवातीला जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना ॲड. ठाकूर यांनी समर्पण दिना बद्दलची माहिती दिली. प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन प्रत्येक भाजप सदस्याने समर्पण निधी देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगांवकर, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडील, महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शितल भालके, जिल्हा चिटणीस मारोतराव वाघ, मण्डल अध्यक्ष वैजनाथ देशमुख व आशिष नेरळकर, युवती प्रमुख महादेवी मठपती, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुषमा ठाकूर, कार्यालय प्रमुख कुणाल गजभारे, सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय अमिलकंठवार, प्राचार्य विनायक सिताबराव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार